ICC फायनलमध्ये सर्वाधिक फायनल खेळणारे संघ

ऑस्ट्रेलिया 

१४ सामने  - १० विजय

भारत 

१४ सामने - ७ विजय

वेस्ट इंडिज

८ सामने ५ विजय

इंग्लंड 

९ सामने ३ विजय

श्रीलंका 

७ सामने ३ विजय

न्यूझीलंड 

७ सामने २ विजय

पाकिस्तान 

६ सामने ३ विजय

दक्षिण अफ्रिका

 ३ सामने २ विजय