भारताने याआधी जिंकलेले T20 World Cup
India cricket team ने आतापर्यंत 2 वेळा ICC Men's T20 World Cup जिंकला आहे.
भारताचा पहिला T20 विश्वचषक विजय 2007 साली झाला.
२००७ साली महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात भारताने पहिला विश्वचषक जिंकला.
त्या स्पर्धेचा अंतिम सामना
भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला.
भारताने पाकिस्तानला हरवून इतिहासात पहिल्यांदा T20 विश्वचषक आपल्या नावावर
केला.
भारताने दुसरा T20 World Cup 2024 साली जिंकला
2024 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा याने केले.
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने विश्वचषक २०२४ वर आपले
नाव कोरले.
India cricket team ने आतापर्यंत 2 वेळा ICC Men's T20 World Cup जिंकला आहे.