लेन्स लावताना
'घ्या' ही काळजी
लेन्स लावण्याआधी हात साबणाने धुऊन कोरडे करा.
सोल्यूशनने लेन्स हलकेच
रब करून स्वच्छ करा.
लेन्स लावण्याआधी
उलटा-सुलट बाजू तपासा.
लेन्स डोळ्यावर न दाबता हळुवारपणे ठेवा.
लेन्स कधीही भरपूर पाण्यात धुवू नका, फक्त सोल्यूशनच वापरा.
लेन्सचा गरजेपुरताच आणि मर्यादित वापर करावा.
चेहरा, आय मेकअप पूर्ण केल्यानंतरच लेन्स लावा.
डोळे चुरचुरत किंवा सतत झोंबत असल्यास
ताबडतोब लेन्स काढा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Click Here