खरबूज की कलिंगड ?  कशाच सेवन ठरेल अधिक फायदेशीर

उन्हाळ्यात रसाळ फळाचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं

उन्हाळ्यात फळ म्हटलं की आपल्यासमोर येतं खरबूज आणि कलिंगड

उन्हाळयात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण कलिंगड आणि खरबूजचं सेवन करतो

दोन्हींमध्येही पाण्याचं प्रमाण जास्त असून या दोन्ही फळांमध्ये एक महत्त्वाचा  फरक असतो  तो म्हणजे पोषक तत्वांचा 

कलिंगडात पाण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून हे शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही

तर खरबूज पोषक तत्वांच्या बाबतीत फायदेशीर 

याच्या सेवनानं पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो

उन्हाळ्यात शरीर  थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी  कलिंगडचं सेवन करावं 

तुम्हाला भरपूर पोषण हवं असेल तर खरबूज खाणं फायदेशीर ठरेल