ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या शरीराची काळजी 

पाणी प्या: शक्य होईल तितकं जास्तीत जास्त पाणी प्यावे 

सनस्क्रीन वापरा: SPF 30+ सनस्क्रीन  दर २-३ तासांनी पुन्हा लावा.

कपडे: हलके, सैल, फिकट रंगाचे कपडे, टोपी व गॉगल्स वापरा.

आहार: कलिंगड, संत्री, काकडी, टोमॅटो यांसारखे थंडावा देणारे पदार्थ खा.

थेट उन्हात जाणं टाळा: शक्यतो जास्त उन्हात जाणे टाळा. 

त्वचेची  काळजी: थंड पाण्याने चेहरा धुवा, अ‍ॅलोव्हेरा किंवा गुलाबपाणी लावा.

थंडपेय : नारळपाणी, लिंबूपाणीताक , ताक इ. चा आहारात समावेश करा.

विश्रांती घ्या: पुरेशी झोप घ्या