'स्ट्रेंजर थिंग्ज'मधील काही अनोख्या गोष्टी
स्ट्रेंजर थिंग्ज १९८० मधील सेट असून
त्याकाळचे फॅशन, म्युझिक,गेम्स
शो यात दिसतात.
'अपसाईड डाऊन' ही अंधारी,रहस्यमय समांतर दुनिया आहे,जी शो
चे थ्रिल आणखी वाढवते.
इलेव्हनकडे टेलीकिनेसिस आणि टेलीपॅथी आहे, जी कथेत रहस्य उलगडते.
डफर ब्रदर्स यांनी 80s संस्कृती, साहस आणि हॉररने शो रंजक बनवला आहे.
स्ट्रेंजर थिंग्ज'वर शोवर स्टीफन किंग
आणि स्पीलबर्गचा प्रभाव दिसतो
मिली बॉबी ब्राउन, फिन वोल्फहार्ड आणि
गॅटेन माताराझो शोमुळे प्रसिद्ध झाले.
80s सिंथ आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिकने रहस्यमय वातावरण तयार केले आहे.
नेटफ्लिक्स वर स्ट्रेंजर थिंग्ज हे सर्वात लोकप्रिय झाली आहे
CLICK HERE