शरीरातील युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी काही खास डिटॉक्स ज्यूस

युरिक ॲसिड वाढल्याने शरीरात वेदना, सूज आणि थकवा जाणवतो

यावर उपाय म्हणून हे घरगुती डिटॉक्स ज्यूस नक्की  ट्राय करा

लिंबू पाणी व्हिटॅमिन C मुळे युरिक ॲसिड कमी होण्यास मदत, सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या

काकडी ज्यूस शरीर थंड ठेवतो आणि टॉक्सिन्स बाहेर टाकतो

सफरचंद + गाजर ज्यूस  सांधेदुखी कमी करण्यास मदत

कोथिंबीर ज्यूस नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक, किडनी क्लिन करण्यास उपयोगी

कलिंगड ज्यूस हायड्रेशन वाढवतो, युरिक ॲसिड बाहेर टाकण्यास मदत

पालक + आले ज्यूस सूज कमी करते, शरीरातील इन्फ्लेमेशन कंट्रोल

ज्यूससोबत भरपूर पाणी प्या आणि योग्य डॉक्टरांचा  सल्ला घ्या