महिलांसाठी काही महत्त्वाचे कायदे
भारतात महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि समान हक्कांसाठी अनेक कायदे आहेत
घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा (2005)
शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अत्याचाराविरोधात तक्रार करता येते
कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (2013)
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध हा कायदा संरक्षण देत
ो
हुंडाबंदी कायदा (1961)
लग्नाच्या वेळी हुंडा देणे किंवा घेणे हा गुन्हा मानला जातो
मातृत्व लाभ कायदा (1961)
काम करणाऱ्या महिलांना गर्भधारणेदरम्यान सुट्टी आणि आर्थिक लाभ देण्यासाठी
हा कायदा
Click Here