नख चावण्याचे दुष्परिणाम 

नखांखालील जंतू तोंडात गेल्याने संसर्ग होऊ शकतो

 पोटाचे विकार व अतिसार होण्याची शक्यता वाढते

 दात झिजणे, तुटणे  किंवा वाकडे होणे

 हिरड्यांना सूज, जखम किंवा रक्तस्राव होऊ शकतो

 नख व आसपासच्या त्वचेवर जखमा होतात

तोंडात फोड किंवा संसर्ग होण्याचा धोका

हात व नखे कुरूप दिसतात, सौंदर्यावर परिणाम होतो

तणाव, चिंता किंवा अस्वस्थतेची सवय वाढू शकते