झोप पूर्ण न झाल्यास शरीरावर होणारे परिणाम
सतत थकवा जाणवतो
शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही.
एकाग्रता कमी होते
अभ्यास व कामावर परिणाम होतो.
मूड स्विंग्स वाढतात
चिडचिड, तणाव आणि नैराश्य वाढू शकते.
इम्युनिटी कमजोर होते
आजार पटकन जडतात.
वजन वाढण्याची शक्यता
हार्मोन्स बिघडल्याने भूक वाढते.
स्मरणशक्तीवर पर
िणाम
गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते.
हृदयाच्या आजारांचा धोका
BP व हार्ट प्रॉब्लेम्स वाढू शकतात.
त्वचा खराब दिसते
डोळ्यांखाली काळी वर्तुळे, पिंपल्स वाढतात.
Click Here