सतत स्क्रीन पाहण्याची सवय आहे?    जाणून घ्या दुष्परिणाम

 जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे शरीर आणि मनावर  परिणाम होतो

जास्त मोबाइल वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो 

जास्त स्क्रीन टाइममुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते

झोपण्यापूर्वी मोबाइल वापरण्याची सवय झोपेचं पूर्ण वेळापत्रक बिघडवते

मोबाइलमध्ये गुंतल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते आणि आळस वाढतो

सततच्या नोटिफिकेशन्समुळे एकाग्रता कमी होते

दररोज ठराविक वेळेसाठी स्क्रीनपासून दूर राहण्याची सवय लावणे गरजेचे 

झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाइल वापरणं टाळा

मोबाइलचा मर्यादित वापर केल्यास आरोग्य व जीवनशैली  संतुलित राहतात