शिव ठाकरे ने  ‘The 50’ शो जिंकला!

शिव ठाकरे ने ‘The 50’ शो जिंकत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली.

शिवच्या विजयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साह आणि सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे 

शोमध्ये शिवने स्मार्ट गेमप्ले, स्ट्राँग स्ट्रॅटेजीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं.

प्रत्येक टास्कमध्ये शिवने सातत्यपूर्ण परफॉर्मन्स देत स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं.

प्रचंड प्रेशरच्या क्षणीही शांत राहून शिवने योग्य निर्णय घेतले.

Bigg Boss नंतर पुन्हा एकदा शिवने रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपली ओळख मजबूत केली.

अमरावतीपासून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या शिवचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

‘The 50’ चा विजय  शिवच्या करिअरमध्ये  एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार.

जिंकलेल्या स्पर्धा विजेता: बिग बॉस मराठी २, उपविजेता: बिग  बॉस १६, सेमीफायनलिस्ट : रोडीज रायझिंग फायनलिस्ट : खतरों के खिलाडी 13 

फॅन्स आता शिवच्या पुढील  प्रोजेक्ट्स आणि नव्या सरप्राइजची  वाट पाहत आहेत