जाणून घ्या 'धुरंधर २' साठी कोणी घेतलं किती मानधन
रणवीरने मुख्य भूमिकेसाठी तब्बल ५० कोटींचे मानधन घेतले
एसपी असलम चौधरीच्या भूमिकेसाठी संजय दत्तने १० कोटी घेतले
सारा अर्जुनने या रोलसाठी घेतले १ कोटी रुपये
अर्जुन रामपाल याने या सिनेमासाठी घेतले १ को
टीचे मानधन
तर आर माधवनने स्वीकारले ९ कोटींचे मानधन
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला
केवळ ४ दिवसांत या सिनेमाने देशात ४५४ कोटी तर जगभरात ६९१ कोटींचा गल्ला जमावात इतिहास रचला
Click Here