हळदीचे सात गुणकारी फायदे

रात्री गरम दुधात हळ मिसळून  प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते

हळद घातलेले दूध, आणि मधाचे चाटण सर्दी आणि खोकला कमी करते

जखमेवर हळद लावल्यास रक्तस्त्राव थांबतो आणि जखम लवकर भरते

हळदीमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते 

हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखी आणि सूज कमी होते

हळद, बेसन आणि दुधाचा फेसपॅक  लावल्यास त्वचेला चमक येते 

हळद यकृताला विषारी  पदार्थांपासून संरक्षण  करते 

Click here