Rose Day : प्रेमात
लाल गुलाबाचे महत्व
लाल गुलाब हा निःस्वार्थ, खोल आणि शुद्ध प्रेमाचं प्रतीक.
लाल रंग भावनांची तीव्रता,
ओढ आणि प्रेम दर्शवतो.
लाल गुलाब देणं म्हणजे
नात्यातील प्रामाणिकपणा आणि समर्पण व्यक्त करणं.
“I love you” न बोलताही लाल गुलाब मनातल्या भावना सांगतो.
प्राचीन संस्कृतींमध्ये लाल गुलाब प्रेमाशी जोडलेला आहे.
प्रेमाचे दिवस लाल गुलाबाशिवाय अपूर्ण मानले जातात.
नव्या प्रेमाची सुरुवात किंवा
जुन्या नात्याला नवसंजीवनी देण्यासाठी लाल गुलाब दिला जातो.
लाल गुलाब म्हणजे सौंदर्य, भावना आणि प्रेम यांचा परिपूर्ण
संगम.
Click Here