भारतातील लोकप्रिय आदिवासी कला
गोंड कला (मध्य प्रदेश) –
डिझाइन्स, बिंदूंच्या
नमुन्यांतून प्राणी, वृक्ष, लोककथा दाखवल्या जातात
भिल्ल कला (राजस्थान) –
ठिपक्यांच्या माध्यमातून निसर्ग आणि देवतांचं चित्रण करणारी पारंपरिक कला.
सांथाल कला (झारखंड) –
सण, नृत्य आणि लोकजीवनावर आधारित रंगीत चित्रकला.
पट्ठचित्र कला (ओडिशा) –
कपड्यावर काढलेली भगवान जगन्नाथ आणि कृष्णावर आधारित पारंपरिक चित्रकला
सौरा कला (ओडिशा) –
पांढऱ्या रंगात काढलेली भूमिचित्रे, देवतांना अर्पण म्हणून तयार केली जातात.
मधुबनी कला (बिहार) –
तेजस्वी रंग, जटिल नमुने प्रसिद्ध, ही कला स्त्रियांकडून रेखाटली जाते.
कोरकू कला (महाराष्ट्र-मध्य प्रदेश) –
वनजीवन, लोककथा आणि सणांचे चित्रण करणारी आदिवासी कला.
पिचवाई कला (राजस्थान ) -
या कलेत श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग नैसर्गिक रंगांनी कापडावर रेखाटले जातात
Click Here