दररोज लिपस्टिक लावता, तर फॉलो करा 'या' टिप्स

तुम्हाला दररोज लिपस्टिक लावायला आवडतं का?

मात्र तुमची लिपस्टिक long lasting राहत नाही

'या' टिप्स वापरून लिपस्टिक लावून पहा

उच्च दर्जाची, नॉन-टॉक्सिक व नैसर्गिक घटक असलेली लिपस्टिक वापरा

लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम किंवा लिप प्रायमर लावा

लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर थोडी पावडर लावा, यामुळे जास्त वेळ टिकते

ऑफिससाठी सॉफ्ट लिपस्टिक शेड्स आणि पार्टीसाठी डार्क लिपस्टिक शेड्स वापरा

ब्रशने लिपस्टिक लावल्यास अधिक नेमकेपणा येतो

रात्री झोपण्यापूर्वी लिपस्टिक पूर्णपणे काढा आणि ओठांना मॉइश्चरायझ करा