वीकेंडला ट्रेकींगचा प्लॅन करताय?
'या' किल्ल्यांना नक्की भेट द्या!
तुम्ही थंडीच्या दिवसात फिरायला जायचा प्लॅन करताय का?
त्यात तुम्हाला ट्रेकींगची सुद्धा आवड आहे का?
तर मुंबईहून नजीकच्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या!
कोरीगड (लोणावळा)
सुधागड (पुणे)
कळसुबाई शिखर (नाशिक बॉर्डर)
वासोटा गड (सातारा)
कलावंतीण दुर्ग (पनवेल)
हरिश्चंद्र गड (नाशिक)
Click here