५ नोव्हेंबर 'किंग कोहली'चा वाढदिवस  

क्रिकेटच्या मैदानात सर्वांचं  मन जिंकणाऱ्या विराटचा  आज 37 वा वाढदिवस  

दिल्लीत सामान्य कुटुंबात  जन्म, लहानपणीच क्रिकेटर  व्हायचं ठरवलं होतं. 

२००८ साली श्रीलंकेविरुद्ध  पहिला सामना खेळला,  दमदार कामगिरीने  सर्वांची मने जिंकली.

५०+ शतके, ८०००+ धावा, आणि सर्वात जलद ८,००० धावा करणारा खेळाडू.

२०१७ मध्ये विराट अनुष्कासोबत लग्नबंधनात अडकला. वामिका व अकाय त्यांच्या मुलांची नावे.  

२०१७ मध्ये कॅप्टन झाल्यावर विराटने भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले. 

IPL २०२५ मध्ये विराटने  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला  ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 

विराट कोहलीचे इंस्टाग्रावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. 

विराट कोहली फाउंडेशन  वंचित मुलांसाठी क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य उपयोगी वस्तू पुरवते.