"पार्ले-जी बिस्कीटचा कारखाना कायमचा बंद"
८७ वर्षांचा इतिहास संपणार ,
विलेपार्लेतील पार्ले-जीचा ऐतिहासिक
कारखाना कायमचा बंद
मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा सुगंध
हरवणार ,पार्ले-जी बिस्किटांचा
दरवळ आता आठवणीतच
पार्ले-जीचे प्रकार-पार्ले-जी गोल्ड,
पारले-जी मिल्क शक्ती,पार्ले-जी
मॅजिक्स, पार्ले-जी क्रीम्स
₹३,९६१ कोटींचा भव्य प्रकल्प,
मुंबईतील सर्वात महागड्या
कमर्शियल प्रकल्पांपैकी एक
पार्ले-जीचा मूळ कारखाना
बंद ,देशातील सर्वात जुना
बिस्किट उत्पादन केंद्रांपैकी एक
कारखाना जरी बंद झाला
तरी पारले-जी
बिस्कीट बाजारात मिळणार
स्थानकाजवळचा पार्ले-जी
चा आयकॉनिक कारखाना ,
विलेपार्लेची ओळख बनलेली वास्तू
CLICK
HERE