हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग घरीच  बनवा 'हा' चहा

थंड हवामानामुळे घसा खराब  होतातच . त्यावर हा चहा तुम्हाला नक्कीच आराम देईल 

साहित्य : पाणी , चहापत्ती, चिरलेला आले, लिंबू रस, मध 

सर्वप्रथम हवं  तितकं पाणी गरम करा. 

उकळी आल्यावर आले टाकून,  गॅस मध्यम ठेवावा

यानंतर चहापत्ती घालावी.  

उकळी आल्यानंतर काही वेळ  गॅस बंद करून ठेवावा. चव मुरू द्यावी. 

चहा ओतताना शेवटी त्यात  लिंबाचा रस आणि मध मिसळावा.  

तुमचा गरमागरम आलं मधाचा  चहा तयार आहे.