२०२६ मध्ये सण
कोणत्या तारखेला असणार ?
महाशिवरात्री
१६ फेब्रुवारी २०२६
महाशिवरात्री हा फाल्गुनात साजरा
होणारा सण आहे, जो भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मिलनाचा उत्सव आहे
होळी
४ मार्च २०२६
होळी हा सण रंग, प्रेम आणि
सकारमकतेच प्रतीक आहे,ज्यात
होलिका दहन केली जाते
रक्षाबंधन
२८ ऑगस्ट २०२६
श्रावणात येणारा रक्षाबंधन हा सण
भावंडांमधील प्रेम आणि संरक्षणाचे
नाते जपणारा सण आहे
कृष्ण जन्माष्टमी
४ सप्टेंबर २०२६
जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाच्या
जन्मोत्सवाचा दिवस, श्रावण महिन्यात
मध्यरात्री साजरा केला जातो
गणेश चतुर्थी
१४ सप्टेंबर २०२६
गणेश चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी
असे म्हणतात. हा सण ५ दिवसांचा असतो
नवरात्री
११ ऑक्टोबर २०२६
देवीच्या नऊ रुपांची आराधना
करणारा नऊ दिवसांचा उत्सव जो घटस्थापनेने सुरू होतो
दसरा
२० ऑक्टोबर २०२६
दसरा हा वाईटावर चांगल्याच्या
विजयाचा सण आहे. श्रीरामाने रावणाचा
वध करून सितेला परत आणले
दिवाळी
८ नोव्हेंबर २०२६
या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते
जगभरातील लोक दिवे,रांगोळी
आणि मिठाईने साजरा करतात
Click Here