२०२५ चा ३१ डिसेंबर  मुंबईकरांनी असा साजरा केला 

गेट वे ऑफ इंडियावर फाटाक्यांची आतिषबाजी

नववर्षासाठी मुंबईकरांची गर्दी 

सीएसएमटी स्थानकावरही काउंटडाऊन 

विरारमध्येही आतिषबाजी 

वांद्रे सी -लिंक वर रोषणाई 

मरीन ड्राईव्ह ३१ ला डिसेंबर सजली