राष्ट्रीय पत्रकार दिन
- १६ / ११ / २०२५
पत्रकारांच्या निर्भीड कामाला आणि सत्याच्या लढ्याला
वंदन करण्याचा दिवस
लोकशाहीतील 'फ्री प्रेस'ची आठवण करून देणारा हा दिवस
या दिवशी अनेक पत्रकारांचा मानसन्मान केला जातो.
जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनती पत्रकारांचे योगदान अमूल्य आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची
गरज आजही महत्त्वाची आहे.
आजच्या युगात रिपोर्टिंग, सोशल मीडिया, ऑनलाइन न्यूजने पत्रकारितेला नवा आयाम दिला.
लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेला आज अधिक जबाबदार धो
रणांची गरज आहे.
तरुण पत्रकारांना
प्रेरणा देणारा हा दिवस.
Click Here