नाशिक वाईन टेस्टिंग – महाराष्ट्राची नवी ओळख
नाशिकला
‘भारताची वाईन कॅपिटल’
म्हटलं जातं
येथील हवामानात
'द्राक्षाची शेती' केली जाते
नाशिक परिसरात अनेक
प्रसिद्ध वाईनयार्ड्स आहेत
येथे वाईन टेस्टिंग टूरचा
खास अनुभव मिळतो
पर्यटकांना द्राक्ष तोडणी ते
वाईन बनवण्यापर्यंत सर्व
प्रक्रिया दाखवली जाते
भारतीय, विदेशी वाईनचे विविध फ्लेवर्स येथे
चाखता येतात
वाईन फेस्टिव्हल्समुळे
नाशिकला आंतरराष्ट्रीय
प्रसिद्धी मिळाली आहे
आज वाईन टेस्टिंग हा
नाशिकच्या पर्यटनाचा
महत्त्वाचा भाग बनला आहे
Click Here