फक्त ३ डबे असलेली  जगातली सर्वात लहान पॅसेंजर ट्रेन

नऊ किमी अंतर धावणारी पॅसेंजर ट्रेन

केरळच्या कोचीन हार्बर टर्मिनस ते एर्नाकुलम जंक्शन मार्गावर धावते

ट्रेनचा मार्ग खूप सुंदर आहे. हिरवीगार जंगले, शेतं आणि नद्यांच्या किनाऱ्यावरून जाताना ही ट्रेन प्रवाशांना निसर्गाचे अद्भुत दर्शन घडवते.

ट्रेन हिरव्या रंगाची आहे.

सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा धावते.

९ किलोमीटरचा प्रवास  ४० मिनिटात पूर्ण करते.

३०० ची प्रवासी क्षमता  असलेली पॅसेंजर ट्रेन

पर्यटकांमध्ये ट्रेनचे असलेले आकर्षण आणि मागणी यामुळे ती अजूनही सुरू आहे.

Click Here