अशी करा घरच्याघरी  कॅफे स्टाईल थंडगार कोल्ड कॉफी 

घराबाहेर उन्हात जाऊन कॅफेतली कोल्ड कॉफी पिण्यापेक्षा घरच्याघरीच करा कॉफी अशी तयार. 

१ कप थंड दूध, १ चमचा कॉफी पावडर,  २-३ चमचा साखर, २ स्कुप व्हॅनिला आईसक्रीम, बर्फाचे तुकडे आणि  चॉकलेट सिरप 

साहित्य : 

एका भांड्यात कोमट पाण्यात  कॉफी पावडर आणि साखर चांगले विरघळून घ्या 

कॉफी मिक्स तयार करा 

मिक्सरच्या भांड्यात थंड दूध,  तयार कॉफी मिक्स, बर्फाचे तुकडे आणि  १ स्कुप आईस्क्रिम घाला. 

ब्लेंडींग प्रक्रिया 

सर्व मिश्रण छान फेसाळ आणि स्मूथ होईपर्यंत ३० - ४० सेकंद ब्लेंड करा. 

स्मूथ ब्लेंड करा 

ग्लासच्या आतून चॉकलेट सिरप  घालून सजवा, त्यामुळे चव आणि  लूक दोन्ही येईल. 

चॉकलेट सिरप 

तयार कोल्ड कॉफी ग्लासमध्ये भरून आईस्क्रिम सकूप वर ठेवावा. 

कोल्ड कॉफी सर्व्ह करा 

वरून चॉकोलेट शेविंग्स किंवा  कॉफी पावडर शिंपडा आणि  लगेच थंडगार कॉफीचा आस्वाद घ्या.

गार्निशिंग