उपवासानिमित्त बनवा 'हे' नवीन पदार्थ
तुम्हाला सुद्धा प्रत्येक उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला आहे का?
मग आता 'हे' नवे पदार्थ नक्की बनवा
राजगिऱ्याचे पीठ आणि बटाटा वापरून बनवा 'उपवासाचे थालीपीठ'
वरईच्या पिठाचा डोसा आणि बटाटा भाजी
वरईमध्ये दूध घालून बनवा गोड 'वरई खीर'
वरईचा भात आणि दह्याची कढी
मखणामध्ये शेंगदाणा टाकून बनवा 'मखणा चिवडा'
सुक्यामेव्यात गूळ टाकून बनवा 'सुक्यामेव्याचे लाडू'
रताळे वाफवून बनवा उपवासाचे कटलेट
Click here