भारताचं मिनी स्वित्झर्लंड – चला पहायला!

हिमाचल प्रदेशातील खाज्जियार हे भारताचं  'मिनी स्वित्झर्लंड'  

 हे ठिकाण डलहौसी  पासून अवघं २२ किलोमीटर अंतरावर आहे

हिरव्या गवताने नटलेली  मैदाने आणि उंच पर्वत या  ठिकाणाचं सौंदर्य वाढवतात

येथे खाज्जी नाग मंदिर हे १२व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे

पॅराग्लायडिंग, झिपलाइनिंग आणि ट्रेकिंग या साहसी उपक्रमांसाठी लोकप्रिय

हिवाळ्यातला बर्फाचा शुभ्र थर स्वित्झर्लंडची आठवण करून देतो

हिमाचल संस्कृती आणि चविष्ट खाद्यपदार्थ पर्यटकांना भुरळ घालतात

निसर्ग, साहस आणि शांतता यांचा मिलाप असलेलं भारताचं मिनी स्वित्झर्लंड