या सुट्टीत मुलांसाठी बनवा 'या झटपट' रेसिपीज 

सुट्टी सुरू झाली की मुलं दिवसभर घरी सतत काहीतरी चविष्ट खाण्याची मागणी करत असतात.

अशावेळी आईसाठी मोठं आव्हान म्हणजे झटपट, चवदार आणि पौष्टिक खाणं तयार करणं. 

फक्त ब्रेड, टोमॅटो सॉस, चीज  आणि भाज्या वापरून तव्यावर , ओव्हनमध्ये तयार मिनी पिझ्झा 

 ब्रेड पिझ्झा

केळी, दूध आणि थोडा मध किंवा  साखर मिक्स करून तयार करा  हेल्दी आणि एनर्जीने भरलेला शेक.

 बनाना शेक

काकडी, टोमॅटो, बटाटा बटर वापरून बनवलेलं सॅंडविच पटकन तयार होणारं आणि पोटभरीच 

व्हेज सँडविच 

साध्या मॅगीमध्ये गाजर, मटर,  कॉर्न टाकून थोडं हेल्दी ट्विस्ट द्या. 

मॅगी ट्विस्ट

सफरचंद, केळी, द्राक्षं, पपई यावर चाट मसाला टाकून तयार करा टेस्टी आणि फ्रेश स्नॅक.

फ्रूट चाट

गव्हाचे पीठ , दूध, साखर वापरून  बनवा सॉफ्ट पॅनकेक आणि त्यावर मध किंवा चॉकलेट सिरप घाला.

पॅनकेक

कॉर्न, चीज आणि बटाटा  मिसळून छोटे बॉल्स बनवा आणि तळा किंवा शॅलो फ्राय करा.

चीज कॉर्न बॉल्स

उन्हाळ्यात मुलांसाठी थंड लस्सी किंवा वेगवेगळ्या फ्लेवरचे मिल्कशेक उत्तम पर्याय आहेत.

 लस्सी / मिल्कशेक