हिवाळा उबदार करण्यासाठी आहारात ‘हे’ बदल कराच

हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे

हिवाळ्यातीत थंड पाण्याऐवजी साधे, गरम किंवा कोमट पाणी प्या

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते म्हणून आहारात योग्य प्रमाणात तेल, तूप, लोणीचा समावेश करा

खोबरं, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया खाणे

या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणात मिळत असल्यामुळे पचनक्रीया सुधारण्यासाठी सेवन करावा

हिवाळ्यात हरभरा, हुरडा, हिरवे वाटाणे, गाजर, स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात बाजारात मिळत असल्याने हे पदार्थ जास्त खाणे

हिवाळ्यात गाजरसुद्धा मुबलक प्रमाणात मिळाल्याने गोड खाण्याची इच्छा झाली तर गाजराचा हलवा करावा

या सीझनमध्ये गरमागरम सूपचा आहारात समावेश करणे आरोग्यदायी ठरते