ऑफीस लंचसाठी 'हे' प्रकार नक्की करा
तुम्हाला रोज ऑफीससाठी काय बनवायचे हा प्रश्न पडतो का?
रोज रोज पोळी-भाजी खाऊन कंटाळा असेल ना?
मग या पौष्टीक आणि पोट भरणाऱ्या रेसीपी नक्की करून पहा
ग्रील चिकन आणि ब्राऊन राईस
तृणधान्यांचा पास्ता
अंड आणि अवाकाडो सॅंडविच
टोफू आणि ब्राऊन राईस
ग्रीक योगर्ट, फळं आणि सुकामेव्याचा शेक
अंड आणि ब्राऊन राईस
Click here