बीटापासून बनवा  हेल्दी पदार्थ

बीट हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे

बीटामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते

पण तुम्हाला रोजरोज बीट खायचा कंटाळा आला असेल

तर बीटापासून हे नवीन पदार्थ नक्की बनवा

बीट स्मुदी

बीट पराठा

बीट राईस

बीट सॅलड