काकडीचं थालीपीठ करा घरच्या घरी
काकडी किसून पाणी न वापरता पीठ घालून मळा
ज्वारी, तांदूळ, बेसन, कांदा, मिरच्या, कोथिंबीर, तिखट, हळद घाला.
मीठ आणि थोडं तेल टाकून मऊ गोळा मळा.
केळीच्या पानावर थालीपीठ थापा.
तव्यावर तेल लावून थालीपीठ अलगदपणे टाका
झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
थालीपीठ मऊ आणि खमंग झालं पाहिजे.
दही, लोणी किंवा तिखट चटणीसोबत गरम सर्व्ह करा.
Click Here