दिवाळीत सगळ्यांच्या आवडीचा आणि पटकन संपणारा पदार्थ म्हणजे चकली.

तांदूळ, उडीत डाळ, चणा डाळ, मूग डाळ, पोहे भाजून पीठ तयार करतात. त्याला भाजनीचे पीठ असे म्हणतात.

भाजणीच्या पिठामध्ये मसाले, धने-जिरे, मीठ, हळद, हिंग, तीळ,  हे एकत्र करा.

पिठामध्ये तूप घालून गरम पाण्यामध्ये मळून घ्या.

पीठ नरम आणि गुळगुळीत मळले गेले पाहिजे.

पिठाचे लांबट गोळे करा. व चकलीच्या साच्यात भरा आणि गोलाकार आकार द्या.

तेल गरम झाल्यावर मंद आचेवर ठेवा आणि चकली तळून घ्या.

दिवाळीसाठी झटपट चकली घरोघरीच बनावा.

click here