मकर संक्रांती स्पेशल पदार्थ
तिळगूळ –
उष्ण गुणधर्म असलेला पदार्थ; हिवाळ्यात शरीर उबदार ठेवतो आणि गोडवा वाढवतो.
पुरणपोळी –
गूळ व डाळींची पोषणमूल्यांनी भरलेली चव; ऊर्जा देणारा पारंपरिक पदार्थ.
भोगी भाजी –
हंगामी भाज्यांचा संगम;
शरीर डिटॉक्स करून पचन सुधारण्यात मदत होते .
चिक्की –
तीळ/शेंगदाणे आणि गुळाची जोडी; ताकद व इम्युनिटी वाढवते.
गुळाची पोळी –
नैसर्गिक गोडवा; थंडीमध्ये उष्णता देणारा पर्याय.
तीळाची वडी –
कॅल्शियम व आयर्नने भरपूर; हाडांसाठी फायदेशीर.
Click Here