मकरसंक्रांतीची
वेगवेगळी नावे आणि वैशिष्ठ्ये
भारतामध्ये मकरसंक्रांत वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरी केली जाते.
महाराष्ट्रात तिळगुळ,
हळदी-कुंकू आणि काळ्या साडीला विशेष महत्त्व असतं.
गुजरातमध्ये मकरसंक्रांत ‘उत्तरायण’ म्हणून पतंगोत्सवाच्या रूपात साजरी केल
ी जाते.
पंजाबमध्ये ‘लोहडी’ सण शेकोटी, गाणी आणि नृत्याने साजरा होतो.
तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’ हा चार दिवसांचा सूर्यपूजनाचा सण आहे.
आसाममध्ये मकरसंक्रांत ‘माघ बिहू’ किंवा ‘भोगाली बिहू’ म्हणून ओळखली जाते.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये रंगीबेरंगी (मुघ्गुलू) रांगोळ्या आणि शेणाच
्या सजावटीची परंपरा आहे.
उत्तर भारतात मकरसंक्रांत ‘खिचडी पर्व’ म्हणून
साजरी केली जाते.
संपूर्ण भारतात हा सण सूर्यदेव, पीक कापणी आणि नव्या ऋतूच्या स्वागताचा उत्
सव आहे.
Click Here