जागतिक मातृभाषादिनानिमित्त जाणून घेऊयात काही गोष्टी

२१ फेब्रुवारीला जागतिक भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश्य आहे.

युनेस्कोने 17 नोव्हेंबर 1999  रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा  दिवस याची घोषणा केली. 

जगात सुमारे ७ हजार भाषा  बोलल्या जातात

भारतात जवळपास 1300 च्या आसपास मातृभाषा आहेत

मातृभाषेचे संवर्धन करणे,  प्रचार-प्रसार करण्याबाबतन अनेक धोरणे ठरवली जातात. 

१९५२ मध्ये ढाका येथे विद्यार्थ्यांनी  बंगाली भाषेला मान्यता मिळावी  म्हणून आंदोलन केले;  त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.