सुपरफूड कलिंगड  खाण्याचे जबरदस्त फायदे

उन्हाळ्यात तहान भागवणारे  आणि शरीर थंड ठेवणारे फळ म्हणजे… कलिंगड!

कलिंगडमध्ये सुमारे 90%  पाणी असते. जे डिहायड्रेशनपासून बचाव करते.

लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत.

व्हिटॅमिन A आणि C मुळे  त्वचेची चमक वाढते.

व्यायामानंतर खाल्ल्यास स्नायूंचा थकवा कमी होण्यास मदत.

यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.

कालिंगड शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते . 

रात्री उशिरा जास्त प्रमाणात खाऊ नका.नेहमी ताजे आणि कापलेले कलिंगडच खा.