जाणून घेऊयात भारतातील
८ स्वच्छ
शहरांविषयी
इंदौर, मध्य प्रदेश –
सलग आठव्यांदा
‘भारताचं सर्वात स्वच्छ शहर’
सूरत, गुजरात –
कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रमांमुळे देशात दुसऱ्या क्रमांकावर
नवी मुंबई, महाराष्ट्र –
स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ
सार्वजनिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध
म्हैसूर, कर्नाटक –
स्वच्छता, हिरवळ यासाठी दक्षिण भारतात आदर्श ठरलेलं शहर
भोपाल, मध्य प्रदेश–
तलावांचे शहर, स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रसिद्ध
विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश –
स्वच्छ, हरित आणि
निसर्गरम्य समुद्रकिनारे
नवी दिल्ली –
स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन सुधारले
चंदीगड, पंजाब-हरियाणा
–
देशातील सर्वात , स्वच्छ आणि हिरवेगार शहर म्हणून ओळख
Click Here