महाराष्ट्रातील   १० पारंपरिक दागिने  

नथ  नाकात घालण्यासाठी असलेला  हा एक खास दागिना आहे

ठुशी    गळ्यात घालण्याचा  हा एक पारंपरिक दागिना आहे

कोल्हापुरी साज   हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध  पारंपरिक दागिना आहे

मोहनमाळ   सोन्याच्या किंवा मोत्याच्या  मण्यांपासून घडवलेला एक दागिना आहे

तन्मणी  सोन्यापासून किंवा मोत्यांपासून  तयार केलेला हार असतो जो ठुशीच्यावर घालतात

वाकी  हा दंडावर घालण्याचा  एक पारंपरिक दागिना आहे

चिंचपेटी  हा दागिना सोन्याच्या आणि  चांदीच्या मण्यांपासून  गळ्यात घालण्यासाठी तयार करतात.

पुतळी हार  हा एक प्रकारचा हार आहे, ज्यामध्ये सोन्याच्या किंवा चांदीच्या  पुतळ्यांची नक्षी असते

जोंधळे हार  हा एक पारंपरिक हार आहे, ज्यामध्ये जोंधळी किंवा तांदळाच्या दाण्यांसारखे डिझाइन केलेले मणी वापरले जातात.