"प्रजासत्ताक दिनाबद्दल कमी ज्ञात तथ्ये"

२६ जानेवारी निवडला गेला कारण १९३० मध्ये याच दिवशी ब्रिटिश राजवटीतून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती

भारताचे संविधान तयार करण्यास  २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले.

मूळ संविधान हस्तलिखित असून ते प्रेम बिहारी नारायण यांनी इंग्रजी व हिंदीत कॅलिग्राफ केले.

संविधानाच्या मूळ प्रती संसद ग्रंथालयात सुरक्षित पेट्यांत ठेवण्यात आल्या आहेत.

पहिली प्रजासत्ताक दिन परेड १९५० मध्ये इर्विन स्टेडियम (आताचे मेजर ध्यानचंद स्टेडियम) येथे झाली.

प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो होते १९५० मध्ये 

१९५२ मध्ये राजा जॉर्ज सहाव्यांच्या निधनामुळे प्रजासत्ताक दिनाचे औपचारिक उत्सव वगळण्यात आले.