प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

26 जानेवारी – भारताचा अभिमान

 प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 

26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र झाले.

26 जानेवारीच का?

1929 मध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव या दिवशी स्वीकारला गेला होता.

संविधानाचे महत्त्व

भारतीय संविधान, नागरिकांचे हक्क, सरकारची कर्तव्ये आणि देशाचे नियम ठरवते.

समानतेचा संदेश

भारतीय संविधान, नागरिकांचे हक्क, सरकारची कर्तव्ये आणि देशाचे नियम ठरवते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार सामाजिक न्यायाचा पाया.

लोकशाहीची ओळख

भारतामध्ये लोकांनी निवडलेले सरकार हीच खरी लोकशाही.

Republic Day Parade 

लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचे दर्शन.