जाणून घ्या चहाचे वेगवेगवळे प्रकार आणि ते पिण्याचे फायदे
मसाला चहा – थकवा दूर करून शरीराला ऊर्जा देतो
ग्रीन टी – वजन नियंत्रण आणि डिटॉक्ससाठी फायदेशीर
ब्लॅक टी – पचन सुधारते आणि एकाग्रता वाढवते
आले चहा – सर्दी, खोकला आणि घशाच्या त्रासावर उपयोगी
तुळशीचा चहा – रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो
लेमन टी – शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्या
स मदत
व्हाईट टी – त्वचेसाठी आणि अँटी-एजिंगसाठी फायदेशीर
ऊलाँग टी – मेटाबॉलिझम वाढवून फॅट बर्न करण्यात मदत
केशर चहा – मूड सुधारतो आणि शरीराला उब देतो
रोज टी – त्वचा चमकदार ठेवण्यास मदत आणि मन प्रसन्न करते
Click Hee