जाणून घ्या सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी' बद्दल!
सुप्रीम कोर्टातील वक्तव्यानंतर
“Cockroach Janta Party” ची सुरुवात झाली
मराठी तरुण अभिजीत दिपके यांनी मोहीम सुरू केली
१६ मे २०२६ रोजी
Google Form शेअर करण्यात आला
तरुणांनी मोठ्या प्रमाणात
पार्टीला सपोर्ट केला
'कॉकरोच' हा शब्द
प्रणालीविरोधातील प्रतीक बनला
Instagram वर काही दिवसांत
१ कोटींहून अधिक फॉलोअर्स
“Voice of Lazy and Unemployed”
हे पक्षाचं घोषवाक्य
Manifesto मध्ये
महिलांना ५०% आरक्षणाची घोषणा
कॉकरोचच्या वेशातील आंदोलन
सोशल मीडियावर व्हायरल
X अकाउंटवर
भारतामध्ये निर्बंध लावण्यात आले
कॉकरोच जनता पार्टी आता
तरुणांच्या नाराजीचा आवाज बनली आहे
Click Here