लक्ष्मीपूजन - दिवाळीतील सर्वात पवित्र दिवस

अमावस्येला संध्याकाळी मुहूर्तावर लक्ष्मीदेवीचं पूजन केलं जातं

स्वच्छ घर, दिवे आणि रांगोळीने उंबरठा देवीच्या  स्वागतासाठी सजवला जातो 

फुलं, तांदूळ, नारळ, विड्याचं पान, सोनं-नाणं संपत्तीचं प्रतीक पूजनासाठी ठेवलं जातं

लक्ष्मीसोबत कुबेर आणि गणपतीची पूजा केली जाते

दिवे लावून अंधार दूर करून दीपोत्सव साजरा केले जातो

लक्ष्मीस्वरूप गृहलक्ष्मीचा आदर सत्कार केला जातो

व्यापारी वर्ग दुकानांची, तिजोरीची पूजा करतो 

संपत्तीपेक्षा समाधान मिळवण्याचा संदेश देणारा दिवस – लक्ष्मीपूजन!