जाणून घ्या शंकराची
१२
ज्योतिर्लिंगे
कशासाठी प्रसिद्ध?
सोमनाथ मंदिर
वारंवार आक्रमणांनंतरही उभं राहिलेलं मंदिर जे अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे.
मल्लिकार्जुन मंदिर
इथे शिव-पार्वतीचं एकत्र दर्शन घडतं सोबतच नल्लमला पर्वतरांगांतील नयनरम्य निसर्गसौंदर्य
महाकाल मंदिर
प्रसिद्ध ‘भस्म आरती’ आणि दक्षिणमुखी असलेलं एकमेव ज्योतिर्लिंग.
ओंकारेश्वर मंदिर
नर्मदा नदीतील ‘ॐ’ आकाराचं बेट आणि अध्यात्मिक ऊर्जेचं उत्तम स्रोत
केदारनाथ मंदिर
पांडवांनी बनवलेलं प्राचीन मंदिर जे २०१३ च्या पूरानंतरही भक्कम राहील.
भीमाशंकर मंदिर
सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेलं आणि भीमा नदीचा उगम.
काशी विश्वनाथ मंदिर
मोक्षप्राप्तीची मान्यता आणि काशी
विश्वनाथ कॉरिडॉरमुळे वाढलेलं आकर्षण.
त्रंबकेश्वर मंदिर
गोदावरी नदीचा उगम आणि अनोखी त्रिमूर्ती लिंगरचना यामुळे प्रसिद्ध
वैजनाथ मंदिर
आरोग्य आणि उपचाराशी जोडलेली श्रद्धा म्हणजे वैजनाथ रूप
नागेश्वर मंदिर
नागेश्वर रूपातील शिव आणि भव्य शिवमूर्ती प्रसिद्ध आहे .
रामेश्वर मंदिर
रामायणाशी संबंध आणि जगातील सर्वात लांब मंदिर कॉरिडॉरपैकी एक.
घृष्णेश्वर मंदिर
एलोरा लेण्यांच्या शेजारी वसलेलं
ऐतिहासिक वारसा आणि १२वं ज्योतिर्लिंग.
Click Here