भारतातील प्रसिद्ध शिवमंदिरे
काशी विश्वनाथ (उत्तर प्रदेश)
वाराणसी येथे स्थित,
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक.
केदारनाथ (उत्तराखंड)
हिमालयाच्या कुशीत वसलेले, चारधाम यात्रेतील महत्त्वाचे स्थान.
सोमनाथ (गुजरात)
अरब सागर किनाऱ्यावर, अनेक वेळा पुनर्निर्माण झालेले मंदिर.
त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र)
नाशिक येथे स्थित, गोदावरी नदीचे उगमस्थान
भीमाशंकर (महाराष्ट्र)
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, वन्यजीव अभयारण्यात वसलेले.
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक.
रामेश्वरम (तामिळनाडू)
दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, रामायणाशी संबंधित कथा
महाकालेश्वर (मध्य प्रदेश)
उज्जैन येथे स्थित, भस्म आरतीसाठी प्रसिद्ध
Click Here