जाणून घ्या सोमवती अमावस्या म्हणजे काय?
दरवर्षी सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे ‘सोमवती अमावस्या’
या दिवशी उपवास केल्याने
पापक्षालन आणि आयुष्यवाढ होते, अशी श्रद्धा आहे
यंदा महाशिवरात्री आणि दुसऱ्याच दिवशी सोमवती अमावास्या असा दुर्मिळ योग्य जुळून आला आहे
सोमवार हा भगवान शिवाचा दिवस
मानला जातो, त्यामुळे शिवलिंगावर अभिषेक, बेलपत्र अर्पण केलं जातं.
पिंपळात त्रिदेवांचा वास मानला जातो. १०८ प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
पितृदोषातून मुक्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी यादिवशी व्रत केले जाते.
अन्नदान, वस्त्रदान, तिळाचं दान केल्याने विशेष पुण्य लाभतं
.
गंगा, गोदावरीसारख्या पवित्र
नद्यांमध्ये स्नान शुभ मानलं जातं.
अमावस्येला चंद्राचा प्रभाव मनावर पडतो; ध्यान-पूजेमुळे मान
सिक शांतता मिळते.
शनी, राहूचा प्रभाव नक्षत्रांवर असतो, गडद रंगाचे कपडे घातल्याने नकारात्मकता अस्वस्थता वाढते अशी श्रद्धा आहे.
घरी पूजा करताना सकाळी स्नान, शिवलिंगाला जल-अभिषेक, बेलपत्र
अर्पण करून ‘ॐ नमः शिवाय’ जप करावा
Click Here