विज्ञान दिनानिमित्त जाणून घ्या 'या' गोष्टी

भारतामध्ये २८ फेब्रुवारी रोजी   'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा केला जातो.

सी.व्ही. रमण यांनी १९२८ मध्ये लावलेल्या रमन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

प्रकाश एखाद्या गोष्टीतून जाताना त्याच्या तरंगलांबीमध्ये होणारा बदल म्हणजे ‘रमन इफेक्ट’.

सी.व्ही. रमण यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील  'नोबेल पुरस्कार' मिळाला.

राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद परिषद यांच्या पुढाकाराने १९८७ पासून  'विज्ञान दिन साजरा' करण्यात येत आहे. 

विज्ञान दिनाचा एकमेव उद्देश असतो की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि संशोधनाची आवड निर्माण करणे.

विज्ञान दिनानिमित्त शाळा आणि महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन, प्रात्यक्षिके, प्रकल्प स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित केली जातात.

 ISRO आणि DRDO यांसारख्या  संस्थांनी देशाची ओळख  जागतिक स्तरावर उंचावली आहे.

भारताची वैज्ञानिक प्रगती